Sunday, August 18, 2019
Home मराठी

मराठी

या भागात मी केवळ मराठी गोष्टी लिहिल्या आहेत. मराठी मध्ये मी स्टार्टअप, आर्थिक घोटाळे, न्यायवैद्यक लेखापरीक्षण, मनी लौंडेरिंग आदी विषयांवर लिखाण करतो. आर्थिक घोटाळे आणि न्यायवैद्यक लेखा परीक्षणात आयुष्य गेलेलं असल्याने या विषयांवर मराठी मध्ये समृद्ध लिखाण करायची इच्छा आहे

buy back

आर्थिक घोटाळे शोधणे हा एक करियरचा नवीन पर्याय होत आहे का...

निरव मोदी असेल किंवा विजय मल्ल्या असेल , फ्रॉड करून पाळणाऱ्या लोकांची संख्या भारतात कमी नाही. बरेच जण करतात, म्हणजे घोटाळा करायचा...

शिक्षण मनीलौंडेरिंग थोपवण्यासाठी

मेक्सिको आणि कोलंबियामध्ये ड्रग कार्टेलला नकळतपणे असेल कदाचित पण मदत केली म्हणून एचएसबीसी  बँकेला १९० कोटी डॉलर इतका महाप्रचंड दंड अमेरिकेतल्या न्यायालयांना...

व्हेंचर कॅपिटॅलिस्ट आणि एंजल इन्व्हेस्टर काय फरक आहे दोन्हीत ?

स्टार्टअप्सच्या दुनियेत वावरत असताना बरेचदा मला या दोन संज्ञा ऐकायला मिळतात. बऱ्याचदा या दोन्ही संज्ञा परस्परांना समानार्थी म्हणून वापरल्या जातात पण प्रत्यक्षात...

उद्योग का व्यवसाय – काय फरक आहे दोन्हीत ?

मी एक दिवस उबेर मधून जात असताना त्या चालकाशी गप्पा मारत होतो. मराठवाड्यातून येऊन त्याने स्वतःच्या हिमतीवर काही मराठी तरुणांकडून कसा व्यवसाय चालू...

मीरा भाईंदर कॉल सेंटर घोटाळा नक्की कसा घडला ?

मुंबई मधील मीरा रोड येथे चालवल्या जाणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काही वेगळच काम चालायचं. अमेरिकेतील नागरिकांना फोन करून आयकर ना भरल्या बद्दल धमकी...

भारतातले युनिकॉर्न स्टार्टअप

स्टार्टअप मधील व्यावसायिकांना खास करून मराठी स्टार्टअप्सना युनिकॉर्न स्टार्टअप ही फारशी परिचित संज्ञा नाही.  २०१३ मध्ये ऐलीन ली नावाच्या एका व्हेंचर कॅपिटॅलिस्ट मॅडमने न्यूयॉर्क टाईम्स मध्ये...
startupindia

भारत सरकार कोणाला स्टार्टअप म्हणतं ?

जगात क्वचितच कुठे स्टार्टअप या संज्ञेची व्याख्या केली गेली आहे. स्टार्टअपला वेळेच्या किंवा विक्रीच्या मापदंडात बसवू नये असा म्हणतात. पण व्याख्या केली नाही तर...
Startup duration

एखाद्या कंपनीला स्टार्टअप कधी पर्यंत म्हणावं ?

बरेच जण आजकाल उबरचे मोबाईल एप्लिकेशन वापरतात. उबेर हि आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन मिळालेली कंपनी मानली जाते. दहा वर्षांपूर्वी चालू झालेल्या या कंपनीचे आजचे बाजार...
what is startup

स्टार्टअप म्हणजे काय रे भाऊ ?

सध्या स्टार्टअप या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे, सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदार कडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपच व्हॅल्युएशन किती झाल याची...
regtech

हजारो फॉरेन्सिक अकाउंटंट्‌सची गरज आपल्याला भासणार

वर्तमानपत्रात कोळसा,३जी, कॉमनवेल्थ, आदर्श, सिंचन, अशी रोजची नवीन घोटाळयांची नावं ऐकून मन सुन्न होते, पंतप्रधानांना भ्रष्टाचाराबाबत बोलत असताना हतबल झालेला पहिला कि...