fbpx
Monday, September 23, 2019
Home मराठी स्टार्टअप

स्टार्टअप

कोणताही अनुभव नसताना, व्यवसायाची माहिती नसताना, कुणाचेही मार्गदर्शन नसताना जेव्हा एखादा तरुण व्यवसायात पाय ठेवायचे धाडस करतो तो नवउद्योजक.आज कितीतरी मराठी तरुण आज उद्योगजगतात पदार्पण करत आहेत आहेत. परंतु पुरेश्या मार्गदर्शनाअभावी या नवउद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या नवउद्योजकांना व्यवसायासंबंधी किमान सर्व गोष्टींची प्राथमिक माहिती व्हावी या उद्देशाने हि लेखमाला.

Latest posts